जादू मोगरीची ...




जादू मोगरीची ...

ऊन कलल्यावर
पाठमोरी तू दिसलीस ट्रॅफिक सिग्नलपाशी
अबोली साडी , मोहक केशसंभार
अन माळलेला गजरा
दरवळला सुगंध आसमंती
प्रेम पालवी ऋतू वसंती
रेंगाळले मन , नुरले भान 
बहरलं  प्रेम
अनुरागी ध्यानस्थ मी आणि सावध तू रूपगंधा
भरकन निघून गेलीस.....ठेवून अत्तर कूपी हृदयी
अजून शोधितो मी जादू मोगरीची ....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण