सायं-शोभा

 



बँकेतील सहकारी श्री विजय देसाई उत्तम छायाचित्रकार असून गेली आठ वर्षे त्यांचे मित्र मंडळ पर्वतीवर वृक्षारोपण करून झाडांना नियमित पाणी घालते आणि वृक्षराजी फुलवण्यास हातभार लावते. असे आपले पर्यावरण प्रेमी मित्र परवा दिवशी झाडांना पाणी घालायला जात असताना त्यांनी पर्वतीवर सायं -शोभा पाहिली आणि ती कॅमेऱ्यात टिपली.


छायाचित्र पाहून मला हे चित्र काव्य सुचले.

सायं- शोभा १

रवि समंजस चालला आहे अस्तास

सांगे नभ निळाई; आहे ग्रीष्म ऋतू

शशी उदय.... सावकाश


सायं -शोभा २

उषे निशेची भेट घडवी असा हा संधिकाल

साक्ष देण्या आहे निल गगन विशाल.... 


टिप्पण्या

Kshama Paranjape Ganu म्हणाले…
wonderful....both words and photograph too.....
God bless your noble friends who are doing such a great work to protect and nurture the trees👌👌👌👌

Regards, Kshama Paranjape - Ganu
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
समाधान वाटलं... आपल्या भावना मित्रांपर्यंत पोहोचविन।थँक्स।नंदकिशोर लेले

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी