नाममहिमा -


नाममहिमा  -




श्रीराम जयराम जय जय राम
नाम उच्चारिता मिळे आराम
स्मरण करिता तुझे
विस्मरण होते दुःखाचे
तू दयाघन ,करूणासागर,
  निरंतर मायेची पाखर
  नाममहिमा  अगाध अपार ...
करी मन निर्विकार
करिता त्रयोदक्षरी जप
हरती सर्व भवताप....



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण