विवाह सोहळा निनाद
माझा जिवलग मित्र विनय वसंतगडकर याचे मुलाचा विवाह सोहळा छायाचित्र
लागताच हळदीचे रंग
पल्लवती चित्तवृत्ती
उमटती सहज मोहक भाव
मुख कमलावरती
नवपरिणीत जोडी नातं
जन्म जन्मांतरीचं म्हणून पडली गाठ
पाऊलं जपून चालून सात
दृढनिश्चिय करती खात्री विश्वास देती एकमेकां
आता जीवनभरची साथ अभंग.
टिप्पण्या