गुंगारा ....


 गुंगारा.....


पहाटेच दारावर

 कुणीतरी  

टकटक केलं.   

 मी पिन होलमधून बघितलं


 ..दुरून आवाज आला.

ढग नुसते येतायत.. जातायत

 

पावसाचा पत्ता मिळेल का हो..?


मी दार नाही उघडलं.. 


म्हटलं .. तुम्हाला *ढग* म्हण्यायच की  *ठग*



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण