ब्रह्मचैतन्य मूर्ती


श्री सरस्वती देवी प्रसन्न



ब्रह्मचैतन्य मूर्ती
अवतरली गोंदवल्यात ब्रह्मचैतन्य मूर्ती
होऊनी नामावतार ....
थोर महाराज, कीर्ती अपरंपार
गात गात नाम महिमा
श्रीराम जय राम जय जय राम

जनासी दिला बहुत आधार
लाविला कल्पवृक्ष नाममहिमेचा
छाया धरण्या सर्वांवरी
फुले तयांची अखंड पडती भक्तद्वारीं 
आशिर्वच म्हणुनी

दैनंदिन प्रवचनाची फळे रसाळ,
पोसती आम्हा भक्तजनां
पुरवी जीवनरस , रक्षिती
तारती या भवसागरा

ऊर्जा देती अखंड
जीवन कंठाया
वर्णावी किती ती थोरी अपुरी पडे शब्दसंपदा भारी !

Image result for प्राजक्त फुले

टिप्पण्या

अशोक परांजपे म्हणाले…
सुंदर भावपूर्ण शब्द
Madan Karajgi म्हणाले…
सर, खूप छान लिखाण.
Very good write up of Shri Gondavalekar Maharaja's blessings. 🙏🙏

अनिल पाठक म्हणाले…
श्री महाराजांचे कार्य थोडक्या आणि नेमक्या शब्दात खूप छान गुंफले आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा!!💐

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी