कान्हूल्या....

 कान्हूल्या....


सोनूल्या ...माझा कान्हूल्या

नितळ कांती कुरळे कुंतल

हाती मनगटी पायी वाळे

कानी शुखंल कुंडल

गोड गोबरे गाल

परी लोभस अधिक ती जिवणी...

पाय दुमडता भासशी तू देवघरीचा रांगडा कृष्णकान्हा

नेत्री कोवळं कुतुहूल....

सागरतीरी न्याहळी स्व रूप

जळ निर्मळ तू निर्मळ

लडिवाळा ... भविष्यकाळ तुझा उज्वल

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
फोटो आणि कविता फारच सुंदर।
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आनंद वाटला की वाढतो हेच खरं. Thanks. प्लीज आपलं नाव सांगावं कारण ये comment बॉक्समध्ये आलं नाही.
Swachchand म्हणाले…
मस्त... फोटो, चारोळी आणि कान्हुल्या हे नाव पण
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
Sorry typing error .अभिप्राय वाचून आनंद वाढला.
निनावी म्हणाले…
प्रिय नंदू , कान्हुल्या ही चिमुकल्या बाळाच्या बिंब प्रतिबिंबाच्या निरागस खेळावरचे तुझे भाष्य फारच लोभसवाणे आणि गोड आहे. पाय दुमडण्याच्या त्याच्या लडिवाळ बाळलीलेने त्याच्या ठायी बाळकृष्णाचाच आभास होतो हे तर फारच अप्रतिम आहे
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
सुषमा तुझा शाब्बासकीचा अभिप्राय मिळाला आनंद झाला.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण

मातृदिन- मातृवंदना

बिंब प्रतिबिंब.....